{
  "village_code": "273400050421910000",
  "village_name": "वळीवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17102,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:49:24Z",
  "surveys": [
    "194/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर महिला सहकारी बँक लि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : जवाहरलाल जयरामदास जेवराणी रा. वळीवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7799-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/1/अ क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जवाहरलाल जयरामदास जेवराणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआर एस बरमोडा तर्फे प्रोप्रा. पुनम जवाहरलाल जेवरानी-कर्जदार (खाता क्रमांक :- 732) ,",
  "talathi": "सचिन शामराव कुंभार"
}
