{
  "village_code": "273400050421910000",
  "village_name": "वळीवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:49:24Z",
  "surveys": [
    "18/5",
    "19/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nलिहुन देणार : श्री जय जिनेंद्र विविध कार्यकारी (विकास)सेवा संस्था वळीवडे ता.करवीर\nलिहुन घेणार : संजय भाऊसो पोवार\nयांनी सर्व्हे क्रमांक 18/5 वर फेरफार क्रमांक 1765 ने घेतलेला बोजा भाऊसो खंडोजी पोवार यांचेवर जय जिनेंद्र सोसा.वळिवडे यांचा बोजा रक्कम 3000/- 31-5-96.\nसर्व्हे क्रमांक 19/5 वर फेरफार क्रमांक 5120 ने घेतलेला बोजा भाऊसो पोवार यांचेवर जय जिनेन्द्र सोसा.वळीवडे यांचा डिक्ले.बोजा र.रु.3000/-नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जावक क्रमांक- 36 दिनांक- 8-8-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन शामराव कुंभार"
}
