{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26176,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:27Z",
  "surveys": [
    "6/पैकी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जी आय सी हौसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : रवि प्रकाश सूर्यवंशी रा. मुडशिंगी यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6737-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/पैकी क्षेत्र 0.0054 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवि प्रकाश सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
