{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:27Z",
  "surveys": [
    "394/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : जीआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड, शाखा दाभोळकर कोर्नेर कोल्हापूर\nलिहुन देणार : परविन फिरोज मुल्ला , सबिहा फिरोज मुल्ला रा. मुडशिंगी गट नंबर/ सर्वे नंबर 394/5 यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 2299 दिनांक 02/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2295000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0048 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परविन फिरोज मुल्ला ,सबिहा फिरोज मुल्ला , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2295000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
