{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:27Z",
  "surveys": [
    "426/5/6/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस./अपील/142/2024\nआदेश दिनांक : 29/06/2026\nबाजूस दाखल केले गटाबाबत दुय्यम निंबधक करवीर 1 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 595 ने फेरफार क्र. 23018 दि 12/03/2024 ने झालेल्या नोंदीवर तक्रार आलेने मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी यांचेकडे सुनावणी होवून मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी यांचे कडील आदेश क्र.तक्रार/एसआर/05/2024 नुसार सदर फेरफार मंजूर करणेत आला होता. मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी यांचा सदर निकाल व फेरफार क्र. 23018 विरुद्ध बाळासो केरबा धनवडे (म.वा) व सुरेश बाळासो धनवडे यांनी मा. उपविभागीय अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांचे कडे अपील दाखल केले होते. सदर अपील मंजूर झालेने व त्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र.आर.टी.एस./अपील/142/2024 दि 29/06/2026 प्राप्त झालेने दुय्यम निंबधक करवीर 1 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 595 दि 17/02/1982 ची नोंद रद्द करणेत आली.",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
