{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:27Z",
  "surveys": [
    "78/1/क/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे मुडशिंगी येथील सर्वे नं.78/1/क/1/प्लॉट नं/1 मधील खातेदार महावीर रावसाहेब पाटील व सुवर्णा आण्णासो पाटील यांचे सामाईक खाते आहे.फेरफार क्र.25953 च्या नुसार खरेदी झालेने लिहून देणार सुवर्णा आण्णासो पाटील व मान्यता देणार महावीर रावसाहेब पाटील बिगरशेती क्षेत्र 10.3700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.1850 आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार संतोष आण्णासाहेब पाटील यांना दिलेने याचे नाव 7/12 पत्रकी नोंद झाली पण सद्य स्थितिचे 7/12 पत्रकी सदर खाते क्र.15982 मधील महावीर रावसाहेब पाटील व सुवर्णा आण्णासो पाटील यांच्या मधील सुवर्णा आण्णासो पाटील यांचे नाव कमी करून सदर खात्यात महावीर रावसाहेब पाटील याचे नाव कायम करणे कामी नोंद केली असे.\n78/1/क/1/प्लॉट नं/1",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
