{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:27Z",
  "surveys": [
    "364/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसर्वे नं. 364/4/अ मधील अरूण यमनाप्पा माने यांनी दस्त क्र.3497 दि.02/07/2021 रोजी बक्षिसपत्र या शिर्षकाचा दस्त झाला असून त्या दस्तामध्ये 7/12 उतारा न जोडल्याने त्या 7/12 वरती अंमल योग्य पद्धतीने झाला नसून शालन अरुण माने यांनी दिलेले बक्षिसपत्रामध्ये केलेल्या चूक दुरुस्ती दस्त क्र.7576 दि.08/09/2026 च्या दस्ताप्रमाणे अरूण यमनाप्पा माने यांच्या एवेजी शालन अरुण माने यांचे नाव लावणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
