{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:27Z",
  "surveys": [
    "115/1",
    "115/15",
    "115/2",
    "115/22",
    "115/3",
    "115/8",
    "115/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026अधिकारी: विशेष वसूली अधिकारी श्री. सागर देवाप्पा हुपरे\nआदेश क्रमांक: जा.क्र.कर्मवीरमल्टिस्टेट/हेड/विक्रीअधिकारी/जप्ती आदेश/2026-27/108\nआदेश दिनांक: 29/08/2026\nकर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर तर्फे विशेष वसूली अधिकारी श्री. सागर देवाप्पा हुपरे यांचेकडील आदेश क्रमांक : जा.क्र.कर्मवीरमल्टिस्टेट/हेड/विक्रीअधिकारी/जप्ती आदेश/2026-27/108 आदेश दिनांक :29/08/2026 चा आदेश आलेने गट नं. 115/1, 115/2, 115/3, 115/8, 115/9, 115/15 व 115/22 मधील श्री. भाऊसो आप्पाजी चौगुले यांचे र.रु. 04,32,874/- करिता कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर तर्फे विशेष वसूली अधिकारी श्री. सागर देवाप्पा हुपरे यांचा सदर मिळकत देणगी, खरेदी अगर हस्तांतरण स्वीकृत करण्यास अगर बोजा करणेकरिता/ तारण देणेस सक्त मनाई करण्यात येत आहे. असा शेरा इतर हक्कात दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
