{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:27Z",
  "surveys": [
    "71/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केले गट नंबर 71/1 या गट नंबरचे खातेदार लिहून देणार :- अल्लबक्ष उर्फ अल्लाउद्दीन सरदार मुजावर रा .चिंचवाड ,कोल्हापूर हे असून त्यांनी त्यांचे नावे असलेली गट नंबर 71/1 मधील 0.00.95 हे.आर पैकी निम्मा हिस्सा म्हणजेच 47.50 चौ मी हि जमीन लिहून घेणार :- अंजुम दस्तगीर सनदी रा.चिंचवाड,कोल्हापूर यांच्या नावावर हिब्बानामा (बक्षिस पत्र मुस्लिम कायदा) चाँदसाहेब सरदार मुजावर व सलेमन अहमद मुल्लाणी यांचे समोर नोटरी नंबर 113/2026, दिनांक 16/07/2026 ने विनामोबदला कायमची हिब्बानामा/ बक्षीस पत्राने दिली आहे. त्याबाबत लिहून घेणार :- अंजुम दस्तगीर सनदी यांनी हिब्बानामा (बक्षिस पत्र मुस्लिम कायदा) हिब्बानामा नोटरी नंबर 113/2026, दिनांक 16/07/2026 ची प्रत व वर्दी अर्ज दिलेने गट नंबर 71/1 या गट नंबरचे खातेदार लिहून देणार :- अल्लबक्ष उर्फ अल्लाउद्दीन सरदार मुजावर यांचे नाव कमी करून लिहून घेणार :- अंजुम दस्तगीर सनदी यांची नावे दाखल करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
