{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26266,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:08:15Z",
  "surveys": [
    "37/18/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत: मौजे मुडशिंगी येथील गट क्र 37/18/अ मधील खातेदार संजय जिन्नाप्पा चौगुले खाता क्र 17461 क्षेत्र 0.6850 हे.आर.मध्ये त्यांची पत्नी साक्षी संजय चौगुले यांनी शासनाचे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सामाईकात नाव दाखल करणे बाबत महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.एस 14/216816/प्रक्र.458/ल 6 नुसार सामाईक खातेत संजय जिन्नाप्पा चौगुले, साक्षी संजय चौगुले यांची नावे दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
