{
  "village_code": "273400050421930000",
  "village_name": "मुडशिंगी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 26270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:08:15Z",
  "surveys": [
    "333/ब/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026सर्वे नंबर 333/ब/2/प्लॉट नं.81 व 333/ब/2/प्लॉट नं.82 मधील स्मिता मदन भंडारी यांचा कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. शाहूपुरी यांचा 7/12 पत्रकी नोंद असलेला बँक बोजा (14814, 14818) रक्कम रुपये 6,10,00,000/- कमी करण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. शाहूपुरी यांचे दिनांक: 06/10/2022 रोजी चे रीकान्व्हेंस दस्त मिळाले वरून सदर सहकारी बँक बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.\n333/ब/2/प्लॉ.नं/81,333/ब/2/प्लॉ.नं/82",
  "talathi": "अनिकेत दशरथ गुरव"
}
