{
  "village_code": "273400050421950000",
  "village_name": "सांगवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:00Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nजप्ती आदेश - विक्री अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि जयसिंगपूर यांचेकडील जा. क्र. कर्मवीर मल्टीस्टेट/हेड/विक्री अधिकारी/जप्ती आदेश/२०२६-२७ /७९ दि ०२/०७/२०२६ रोजीचा जप्ती आदेश व लागत मे लवाद आड डी ए मादनाईक जयसिंगपूर लवाद अर्ज नं ८५/२०१५ चा अंतिम निवडा आलेवरून श्रीपाल आण्णा चौगुले यांचे जमीन गट नं ११९ क्षेत्र ०.५२ हे आर आ. २.५४ रु.पै. पैकी ०.०८६७ हे आर जमिनीवर विक्री अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि जयसिंगपूर यांचा र. रु. १४४७६४/- जप्ती आदेश बोजा नोंद केला. जप्ती आदेश, व लवाद ची प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "नितीन रंगराव पाटील"
}
