{
  "village_code": "273400050421950000",
  "village_name": "सांगवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:00Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nखरेदीने\nसुमन नायकू हिरगुडे यांनी नंदा अमर गुरव व अमर ज्ञानदेव गुरव यांना सह दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र 7275/2025 ने र.रू.300000/- देवून बाजूस दाखल गट क्र १५१ मधील बिनशेती प्लॉट नं २१ व २२ चे क्षेत्र ०.०१८६ हे आर क खरेदी केलेने सातबारचे कब्जेदार सदरी नाव दाखल केले. वर्दी अर्ज व दस्ताची झेरॉक्स प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "नितीन रंगराव पाटील"
}
