{
  "village_code": "273400050421960000",
  "village_name": "सांगवडेवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:02:39Z",
  "surveys": [
    "232/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 232/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सत्यशील राजेंद्र हुजरे अ.पा.क.आई स्मिता राजेंद्र हुजरे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. सातबारा सदरी सत्यशिल राजेंद्र हुजरे असे नाव दाखल. अर्ज, वयाचा पुरावा यावरून नोंद. कागदपत्र फायलीस दाखल.",
  "talathi": "नितीन रंगराव पाटील"
}
