{
  "village_code": "273400050421970000",
  "village_name": "हलसवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3452,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:05:39Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद /85/वाटप/एसआर/102/2026\nआदेश दिनांक : 27/08/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार भरत शामराव पाटील रामगोंडा शामराव पाटील मंगल लक्ष्मण पाटील योगेश लक्ष्मण पाटील अर्चना रविंद्र पाटील हे त्यांनी मा. तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद /85/वाटप/एसआर/102/2026 दि27/08/2026 च्या आदेशानुसार जमिनी वाटप केली ती खालीलप्रमाणे\n1)भरत शामराव पाटील गट क्र 125 क्षेत्र 0.2300 हे.आर\n2)रामगोंडा शामराव पाटील गट क्र 125 क्षेत्र 0.2300 हे.आर\n3)मंगल लक्ष्मण पाटील योगेश लक्ष्मण पाटील अर्चना रविंद्र पाटील गट क्र 125 क्षेत्र 0.2800 हे.आर\nवरील आदेशाप्रमाणे नोंद केली असे",
  "talathi": "उज्वला दयानंद पाटील"
}
