{
  "village_code": "273400050421970000",
  "village_name": "हलसवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3453,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:05:39Z",
  "surveys": [
    "117",
    "118",
    "123",
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/85वाटप /एसआर/113/2026\nआदेश दिनांक : 22/09/2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत मा. तहसिलदारसो करवीर यांचे कडील वाटप आदेश क्र.हक्कनोंद/85वाटप /एसआर/113/2026 दि 22/09/2026 रोजी आलेने खालीलप्रमाणे गट क्र 117,118,123,252 मधील वाटप केले असे.\nगट क्र 117\n1) आशा भूपाल पाटील 0.1300 हे.आर\n2)बाळासो शिवगोंडा पाटील 01000 हे आर.\nगट नं 118\n3)संभाजी शिवगोंडा पाटील 0.1400 हे आर\n4)कुमार शिवगोंडा पाटील 0.1400 हे आर\nगट क्र 123\n5)संभाजी शिवगोंडा पाटील 0.1400हे आर\n6)भूपाल शिवगोंडा पाटील 0.1375 हे आर\n7) बाळासो शिवगोंडा पाटील 0.1558 हे. आर\n8)कुमार शिवगोंडा पाटील 0.1300 हे आर\nगट क्र 252\n9)संभाजी शिवगोंडा पाटील 0.22 हे आर\n10)भूपाल शिवगोंडा पाटील 0.22 हे आर\n11) बाळासो शिवगोंडा पाटील 0.22 हे आर\n12)कुमार शिवगोंडा पाटील 0.24 हे आर\nवरीलप्रमाणे आदेशानुसार नोंद केली असे",
  "talathi": "उज्वला दयानंद पाटील"
}
