{
  "village_code": "273400050421970000",
  "village_name": "हलसवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3455,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:05:39Z",
  "surveys": [
    "652/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनी मध्ये मा.सावकाराचा जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था ,कोल्हापूर यांच्याकडील जा.क्र.कक्ष-०७ /सावकारी /क.१८ /आदेश /सन २०२६ दि.२२/०९/२०२६ प्रमाणे रजिस्टर दस्त नंबर ६३६९ दि २७/७/२०२२ ने करण्यात आलेले खरेदिपत्राप्रमाणे नोंद करण्यात आलेल्या फेरफाराची नोंद रद्द करून बाबासो परिसा लबाजे यांचे नाव कमी करून जमिनीची मूळ मालक नागोंडा शंकर पाटील यांचे नाव पूर्ववत करण्यात आले असे.तरी आदेशानुसार नोंद केली असे .",
  "talathi": "उज्वला दयानंद पाटील"
}
