{
  "village_code": "273400050421970000",
  "village_name": "हलसवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3456,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:14:44Z",
  "surveys": [
    "652/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनी मध्ये मा.सावकाराचा जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था ,कोल्हापूर यांच्याकडील जा.क्र.कक्ष-07 /सावकारी /क.18 /आदेश 2827/सन 2026 दि.22/09/2026 च्या आदेशाने करवीर 3 यांचेकडील रजिस्टर दस्त नंबर 5369 दि 27/07/2022 ने करण्यात आलेले खरेदिपत्र अवैध ठरवलेने व मा.तहसीलदारसो करवीर यांचेकडील क्र.हक्कनोंद/वशी/3861/2026 दिनांक 21/10/2026 चा झालेने आदेशाप्रमाणे हलसवडे गट नं 652/अ क्षेत्र 0.1896 हे आर चे खातेदार बाबासो परिसा लबाजे यांचे नाव आदेशानुसार कमी करून मूळ मालक नागोंडा शंकर पाटील यांचे नाव दाखल करणे बाबत नोंद केली असे.",
  "talathi": "उज्वला दयानंद पाटील"
}
