{
  "village_code": "273400050421980000",
  "village_name": "सरनोबतवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:59:48Z",
  "surveys": [
    "20/1/7/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : जयलक्ष्मी नागरी सह.पत.संस्था\nलिहून घेणार : संदीप बबन माने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 20/1/7/अ तपशिल : बबन हरी माने यांनी जयलक्ष्मी नागरी सह.पत.संस्था मर्या,.आरळगुंडी शाखा-उंचगाव यांचे कडून र.रु. 1,50.000/- कर्ज घेतलेने बोजा नोंद. - 8340\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील दस्त क्रमांक 5250/2019 दि. 24/10/2019 रोजीचा दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल सुभाष पार्वतेवार"
}
