{
  "village_code": "273400050421990000",
  "village_name": "उजळाईवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21245,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:13:55Z",
  "gone_at": "2026-11-01T23:38:38Z",
  "surveys": [
    "24/2/2/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : किशोर गंगाराम सुतार रा. उजळाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7501-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/2/2/पै क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर गंगाराम सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्राजक्ता किशोर सुतार ( मान्यता देणार ) (खाता क्रमांक :- 14288) ,",
  "talathi": "अनिल सुभाष पार्वतेवार"
}
