{
  "village_code": "273400050421990000",
  "village_name": "उजळाईवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21289,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:13:55Z",
  "surveys": [
    "84/अ/बी/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कोल्हापूर अर्बन को.ऑप बँक लि.कोल्हापूर लिहून देणार\nगहाणखत लिहुन देणार : अरविंद तानाजी बागणे रा. उजळाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8961-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/अ/बी/2 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद तानाजी बागणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसोनू मारुती माने सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nप्रार्थना मारुती माने कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अनिल सुभाष पार्वतेवार"
}
