{
  "village_code": "273400050421990000",
  "village_name": "उजळाईवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21290,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:13:55Z",
  "surveys": [
    "102/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा गंगावेश, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश मनोहर वडर ,स्वप्नाली प्रकाश वडर रा. उजळाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8995-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4809300.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/1/क क्षेत्र 0.0098 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश मनोहर वडर ,स्वप्नाली प्रकाश वडर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4809300.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल सुभाष पार्वतेवार"
}
