{
  "village_code": "273400050421990000",
  "village_name": "उजळाईवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21303,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:38:38Z",
  "surveys": [
    "83/4/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ताराबाई पार्क कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अनिल शंकर सुतार रा. उजळाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9117-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4878000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/4/प्लॉ.नं./ए/1 क्षेत्र 2.9731 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल शंकर सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4878000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n83/4/प्लॉ.नं./ए/1",
  "talathi": "अनिल सुभाष पार्वतेवार"
}
