{
  "village_code": "273400050422000000",
  "village_name": "मोरेवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:43:54Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबाजूस दाखल केले श्री .रत्नाप्पा कुंभार नगर को.ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी.लि.नं.४ कोल्हापूरयांनी दिनांक ०४/०६/१९७४ रोजी कब्जेपट्टीने श्रीकांत संभाजी कामत यांना भूखंड क्रमांक ५९ क्षेत्र ५०१.८५ चौ.मी .ताब्यात दिला.सदर श्रीकांत संभाजी कामत हे दिनांक २१/१२/२०२५ रोजी मयत झाले असून त्यांनी आपली हयातीत दिनांक २२/०८/२०२४ रोजी मृत्युपत्र लिहून ठेवलेप्रमाणे सदरचा भूखंड हा स्वाती गिरीष घोलकर यांना मालकी हक्काने देऊ केलेने सदर ७/१२ च्या इतर अधिकारामध्ये स्वाती गिरीष घोलकर यांचे नाव दाखल केले असे.\n2/3 4अ/4ब 5/6/7/8/9/10/11",
  "talathi": "युवराज आनंदराव सरनोबत"
}
