{
  "village_code": "273400050422000000",
  "village_name": "मोरेवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9774,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:09:06Z",
  "surveys": [
    "75/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : काजल लाला भोसले रा. मोरेवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7074-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/20 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काजल लाला भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "युवराज आनंदराव सरनोबत"
}
