{
  "village_code": "273400050422000000",
  "village_name": "मोरेवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:43:54Z",
  "surveys": [
    "17/पै/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026\nअहस्तांरणीय शेरा कमी-बाजूस दाखल केले जमिनीचे भोगवटादार निवृत्ती दाजी मोरे वगैरे हे असून त्यापैकी निवृत्ती दाजी मोरे यांनी सदर ७/१२ च्या इतर अधिकारात असलेला\"नागरी जमीन कमाल धारणाकायदा 1976 लागु अहस्तांतरणीय\"हा शेरा कमी करून मिळणेसाठी वरिष्ठकार्यालयाकडेअर्जसादरकेलाहोता.त्याबाबतमा.अपरजिल्हाधिकारीतथासक्षमप्राधिकारीना.ज.क.धा.कोल्हापूरयांचेकडीलक्र.युएलसी/आरआर/272/2026दिनांक04/09/2026चेपत्रलगतच मा.तहसीलदारसोकरवीरयांचेकडीलक्र.हक्कनोंद/वशि/3533/2026 दिनांक 28/09/2026 चे पत्र इकडील कार्यालयाकडे प्राप्त झालेने सदर ७/१२ पत्रकी इतर अधिकारात असलेला \"नागरीजमीनकमालधारणाकायदा 1976 लागु अहस्तांतरणीय\" हा शेरा कमी करणेस नोंद दाखल.",
  "talathi": "युवराज आनंदराव सरनोबत"
}
