{
  "village_code": "273400050422010000",
  "village_name": "कंदलगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:16:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nबाजूस दाखल केले गट नंबर २०४/२३/ब/पै/प्लॉट न/४३ चे खातेदार प्रियांका अण्णासो चौगले यांनी अग्रीमेंट टू सेल क्र. KVR1/7419-2026 दिनांक ०२/०९/२०२६ नुसार प्रशांत भाऊसो नागांवकर यांना करून दिले होते त्याचा फेरफार क्र. १५९८९ तयार होऊन प्रशांत भाऊसो नागांवकर यांचे नाव ७/१२ सदरी दाखल झाले. परंतु अग्रीमेंट टू सेल ने नाव चुकीचे लागलेने अग्रीमेंट टू सेल करून देणार प्रियांका अण्णासो चौगले यांचे नाव दाखल करणेस व अग्रीमेंट टू सेल करून घेणार प्रशांत भाऊसो नागांवकर यांचे नाव कमी करणेस नोंद.\n204/23/ब/पै/प्लॉट नं/ब/43",
  "talathi": "धनाजी हरी पाटील"
}
