{
  "village_code": "273400050422010000",
  "village_name": "कंदलगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:16:13Z",
  "surveys": [
    "95/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : राजाराम बापू सहकारी बँक लि., कसबा बावडा\nलिहुन देणार : राहुल वसंत पाटील रा. कंदलगांव गट नंबर/ सर्वे नंबर 95/16 यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4212 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल वसंत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनाजी हरी पाटील"
}
