{
  "village_code": "273400050422010000",
  "village_name": "कंदलगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 16054,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:16:13Z",
  "surveys": [
    "215/12/पैकी/बी/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जी.आय.सी. हौसिंग फायनान्स लि .शाखा कोल्हापूर-कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : कमलाकर भगवान घोलप रा. कंदलगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8685-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1819000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/12/पैकी/बी/3 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर भगवान घोलप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1819000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रियांका राजेश इलगे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 7524) ,\nराजेश आनंद इलगे-कर्जदार (खाता क्रमांक :- 7524) ,",
  "talathi": "धनाजी हरी पाटील"
}
