{
  "village_code": "273400050422020000",
  "village_name": "गोकुळ शिरगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:01:53Z",
  "surveys": [
    "129/1",
    "132",
    "51/120",
    "51/143",
    "51/88",
    "51/92",
    "86/3",
    "98/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत ७/१२ इतर हक्कामध्ये कै. सुनंदाबाई महादेव पाटील या दिनांक:- 17/09/2025 ई रोजी मयत झाले असून त्यांना सरळवारस पुढीलप्रमाणे आहेत.\n1) अरविंद महादेव पाटील\n2) शंकर महादेव पाटील\n3) शशिकला मोहन तावदारे\n4) शारदा आण्णासो जोंधळेकर\n5) जयश्री सर्जेराव शिंदे\nवरील प्रमाणे 1 ते 5 सरळ वारस असून यापैकी 3 ते 5 यांनी यापूर्वीच दिनांक:- 08/08/1996 ई रोजी हक्कसोडपत्र करून दिलेने इतर हक्कातील मयताचे नाव कमी करून अ.क्र. 1 व 2 यांचे नाव दाखल करणेस ७/१२ सदरी नोंद केली असे...",
  "talathi": "तुषार प्रशांत भोसले"
}
