{
  "village_code": "273400050422020000",
  "village_name": "गोकुळ शिरगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 21470,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:01:53Z",
  "surveys": [
    "196/2/प्लॉ/नं/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार बाळासो महादेव पाटील असून त्यांनी मौजे गोकुळ शिरगाव ता.करवीर जि.कोल्हापूर येथील रि स नं 196/2/प्लॉ/नं/17 ह्या मिळकतीवर ज्ञानदीप को ओप क्रेडीट सोसा लि यांचेकडून कर्ज र.रु. 154353/- आणि व्याज सदर कर्जाची संपूर्ण परतफेड न झालेने संस्थेच्या विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्राने जा क्र ज्ञानदीप/लवादी/320/2026-27 दिनांक 18/08/2026 अन्चये सदर ७/१२ पत्रकी इतर हक्कात जप्ती आदेश दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "तुषार प्रशांत भोसले"
}
