{
  "village_code": "273400050422030000",
  "village_name": "तामगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9623,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:09:39Z",
  "surveys": [
    "524"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हुतात्मा सहकारी बॅंक लि. वाळवा , ता. वाळवा, जि. सांगली शाखा कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अजित आनंदराव पाटील ए.कु.पु. ,बाबुराव बापुसो पाटील रा. तामगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6479-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 524 क्षेत्र 0.0214 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित आनंदराव पाटील ए.कु.पु. ,बाबुराव बापुसो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - मे.पदमिका मसाले प्रोप्रा वैष्णवी प्रल्हाद पाटील (खाता क्रमांक :- 3485) ,",
  "talathi": "पवार नीलाबंरी रावसाहेब"
}
