{
  "village_code": "273400050422030000",
  "village_name": "तामगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9631,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:34:08Z",
  "surveys": [
    "1008/अ/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर महिला सहकारी बँक लि., कोल्हापूर शाखा राजारामपुरी, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : महमदअजीम महमदजकारिया फुलवाले रा. तामगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7176-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1008/अ/2/प्लॉट नं/11, 1008/अ/2/प्लॉट नं/12, 1008/अ/2/प्लॉट नं/13, 1008/अ/2/प्लॉट नं/19 क्षेत्र 0.6125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महमदअजीम महमदजकारिया फुलवाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n1008/अ/2/प्लॉट नं/11,1008/अ/2/प्लॉट नं/12,1008/अ/2/प्लॉट नं/13,1008/अ/2/प्लॉट नं/19",
  "talathi": "पवार नीलाबंरी रावसाहेब"
}
