{
  "village_code": "273400050422040000",
  "village_name": "नेर्ली",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5154,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:19:50Z",
  "surveys": [
    "634"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा पट्टणकोडोली\nगहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश रमेश नरके ,रोहन रमेश नरके ,श्रीकांत विष्णू नरके ,सुवर्णा रमेश नरके रा. नेर्ली यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3499-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 634 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश रमेश नरके ,रोहन रमेश नरके ,श्रीकांत विष्णू नरके ,सुवर्णा रमेश नरके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली रामचंद्र निर्मळ"
}
