{
  "village_code": "273400050422040000",
  "village_name": "नेर्ली",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5167,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:03:55Z",
  "surveys": [
    "529"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा राजारामपुरी ता.करवीर जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : सुरेश श्रीपती पाटील रा. नेर्ली यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7171-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 529 क्षेत्र 0.0270 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश श्रीपती पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली रामचंद्र निर्मळ"
}
