{
  "village_code": "273400050422050000",
  "village_name": "विकासवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2463,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:56:06Z",
  "surveys": [
    "20",
    "22",
    "36",
    "39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एस व्ही सी को-ऑप बँक लिमिटेड, शाखा - शाहूपुरी कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : व्हर्साटाईल इंडस्ट्रीज (आय) प्रा.लि. तर्फे डायरेक्टर बीना प्रभाकर जनवाडकर रा. विकासवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6397-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20, 22, 36, 39 क्षेत्र 0.7050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्हर्साटाईल इंडस्ट्रीज (आय) प्रा.लि. तर्फे डायरेक्टर बीना प्रभाकर जनवाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nप्रसाद सुधीर गवई (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nव्हर्साटाईल इंडस्ट्रीज (आय) प्रा.लि. तर्फे डायरेक्टर यतिन प्रभाकर जनवाडकर - कर्जदार (खाता क्रमांक :- 1611) ,",
  "talathi": "दिपाली रामचंद्र निर्मळ"
}
