{
  "village_code": "273400050422060000",
  "village_name": "कणेरीवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-04",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:21:22Z",
  "surveys": [
    "167/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-09-2026\nलिहुन देणार:-\nउत्तम शामराव मोरे ए कु पु - - -रा. कणेरीवाडी(खाता क्रमांक3979) यांचे गट/सर्व्हे क्रमांक167/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1191 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1191 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरोहिणी नंदकुमार इंगवले , (खाता क्रमांक :-6596)गट/सर्व्हे क्रमांक 167/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1191 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक करवीर 3 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3461 दिनांक 16/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 161000 घेऊन खरेदी दिली.लगत मे कार्यकारी दंडाधिकारीसो करवीर यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्र 55943/25 दिनांक 18/08/2025 सोबत मा.उपविभागीय अधिकारीसो करवीर , मा.अपर जिल्हाधिकारीसो कोल्हापूर व मा.अपर आयुक्त पुणे यांचेकडील झालेली आदेशाची संचिका,व आपापसातील कौटुंबिक वाटणीपत्र झेरोक्स सोबत जोडून दिलेने सबब खरेदी घेणार रोहिणी नंदकुमार इंगवले यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "VAIBHAV kondekar"
}
