{
  "village_code": "273400050422060000",
  "village_name": "कणेरीवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10500,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:21:22Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आजरा अर्बन को.ऑप बँक लि.आजरा (मल्टीस्टेट) शाखा-गोकुळ शिरगांव तर्फे शाखाधिकारी-अभिषेक सुधीर कुलकर्णी-(कर्ज देणार)\nगहाणखत लिहुन देणार : रंगराव शिवाजी खोत रा. कणेरीवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6692-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 0.0362 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगराव शिवाजी खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसरिता सागर डकरे-(मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 5801) ,\nमेघा दत्ताजी चव्हाण-(मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 5801) ,\nराणी मधुकर पोवार-(मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 5801) ,\nकांचन रंगराव खोत-(मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 5801) ,\nरंगराव शिवाजी खोत-(मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 5801) ,\nसुरज रंगराव खोत-(कर्जदार) (खाता क्रमांक :- 5801) ,\nवैजयंता दीपक वारके-(मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 5801) ,",
  "talathi": "VAIBHAV kondekar"
}
