{
  "village_code": "273400050422070000",
  "village_name": "कणेरी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:18:55Z",
  "surveys": [
    "1637/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026\nलिहुन देणार:-\nरामचंद्र मारुती शिंदे - - -रा. कणेरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक1637/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविठ्ठल राजाराम गणेशाचार्य ,यशवंत राजाराम गणेशाचार्य मयत वारस योगेश यशवंत गणेशाचार्य,संगिता यशवंत गणेशाचार्य - - -, (खाता क्रमांक :-7977)गट/सर्व्हे क्रमांक 1637/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक करवीर 3 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 459 दिनांक 20/03/1995 प्रमाणे रक्कम रुपये 14500 घेऊन खरेदी दिली.होती त्याप्रमाणे गावी फेरफार नं १०८८ दाखल झाला होता परंतु तो तुकडेबंदी तुकडे जोड कायद्याविरुद्ध व्यवहार झाल्याने सबब फेरफार रद्द झाला होता तथापि दि.03/11/2025 च्या शासन निर्णय व दि. 04/112025 च्या कार्यपद्धती नुसार नव्याने फेरफार घेवून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल प्रकाश पोवार"
}
