{
  "village_code": "273400050422070000",
  "village_name": "कणेरी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10930,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:18:55Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे.अध्यक्षसो राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक लि.कागल शाखा शाहू फॅक्टरी कागल तालुका कागल जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : दिगंबर सदाशिव पाटील ,महेश सदाशिव पाटील ,संगीता सदाशिव पाटील रा. कणेरी यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3519-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45 क्षेत्र 0.2275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगंबर सदाशिव पाटील ,महेश सदाशिव पाटील ,संगीता सदाशिव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल प्रकाश पोवार"
}
