{
  "village_code": "273400050422130000",
  "village_name": "हणबरवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2759,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:04:24Z",
  "surveys": [
    "103/3",
    "112",
    "124",
    "34",
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा. क्रं.2/32 फ.नं.15/2026जमीन-स्थावर जप्ती मनाई आदेश/सुभाष रामचंद्र खोत दाखला क्रं. 15/2026\nआदेश दिनांक : 09/07/2026\nमौजे-हणबरवाडी ता-करवीर येथील गट क्रमांक-6,124,103/3,112,34 जमिनिचे खातेदार सुभाष रामचंद्र खोत यांचेबाबत वसूली अधिकारी जनधन नागरी सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर यांचेकडील जा.क्रमांक -2/32 फा.नं 15/2026/ जमीन-स्थावर जप्ती मनाई आदेश नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 चे नियम 101 अन्वये थकबाकी र.रु.18,34,393/ -एवढ्या रकमेचा स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद .",
  "talathi": "वैशाली अर्जुन कराड"
}
