{
  "village_code": "273400050422140000",
  "village_name": "दिंडनेर्ली",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7532,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:18Z",
  "surveys": [
    "1254"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लिमिटेड शाखा मल्हारपेठ कोल्हापूर.\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय वसंत पोवार रा. दिंडनेर्ली यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8136-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1254 क्षेत्र 0.2355 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय वसंत पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली अर्जुन कराड"
}
