{
  "village_code": "273400050422140000",
  "village_name": "दिंडनेर्ली",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7539,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:12:18Z",
  "surveys": [
    "1779"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डी. वाय. पाटील सहकारी बँक लि, कसबा बावडा, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : विनय वसंतराव नलावडे रा. दिंडनेर्ली यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6733-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1779 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनय वसंतराव नलावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबालाजी अॅग्रो इंडस्ट्रीयल ट्रेडर्स तर्फे प्रोप्रायटर - सुनिता विनय नलवडे - कर्जदार - (खाता क्रमांक :- 2791) ,",
  "talathi": "वैशाली अर्जुन कराड"
}
