{
  "village_code": "273400050422150000",
  "village_name": "नंदगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4072,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:15:06Z",
  "surveys": [
    "110/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीमंत जयसिंगराव घाटगे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सिध्दनेर्ली\nगहाणखत लिहुन देणार : श्रावण गणपती मगदूम रा. नंदगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8958-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/ब क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रावण गणपती मगदूम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विद्याराणी पवन इंगळे"
}
