{
  "village_code": "273400050422160000",
  "village_name": "खेबवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4442,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:59:37Z",
  "surveys": [
    "806"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि., रेंदाळ, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर शाखा. शाहूपुरी, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत सुभाषराव वाडकर रा. खेबवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6278-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 806 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत सुभाषराव वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअर्जुन डेअरी फार्म प्राे.प्रा. सारिका प्रशांत वाडकर - (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विद्याराणी पवन इंगळे"
}
