{
  "village_code": "273400050422200000",
  "village_name": "चुये",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:08:00Z",
  "surveys": [
    "134",
    "475"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 134, 475, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3023 दि. 10/01/1980 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी आनंदा गोविंदा मगदूम, वालूबाई दादू चौगले, लक्ष्मीबाई गोविंद मस्कर व साताबाई गणपती चौगले यांची नावे 7/12 चे कब्जेदार सदरी लावणेसाठी आले दिपाली दिलीप भिउंगडे यांचा वर्दी अर्ज व फेरफार उतारा नक्कल प्रत वरून नोंद केली असे.",
  "talathi": "धनंजय अशोक भोसले"
}
