{
  "village_code": "273400050422200000",
  "village_name": "चुये",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6133,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:08:00Z",
  "surveys": [
    "413",
    "570",
    "832",
    "839"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. हक्कनोंद / संकीर्ण / एसआर / 22 / 2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार राहुल बापू मगदुम यांनी मा. तहसीलदार ता करवीर यांचेकडे दि. 05/02/2026 रोजी गट नंबर 413, 570, 832, 839 बाबत फेरफार क्र. 4367 ने विजयमाला बाळासो चौगले व बेबीताई जालंदर चिंदगे यांची इतर हक्कात दाखल असलेली नावे कमी करून भोगवटादार सदरी नोंद होऊन मिळणेबाबत विनंती अर्ज केला होता त्यास अनुसरून मंडळ अधिकारी इस्पुर्ली यांचा अहवाल व सुनावणी घेऊन मा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील क्र.रा.भू.अ.आ.का. 4/रा.स./90/2018 दि. 07/01/2019 ची मार्गदर्शक सूचना क्र. 90 व महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र. 178/ल-1 दि. 30/04/2025 प्रमाणे क्र. हक्कनोंद/संकीर्ण/एसआर/22/2026 दि. 13/10/2026 चा आदेश दिलेने आदेशाप्रमाणे इतर हक्कातील नावे कमी करून कब्जेदार सदर नावे घेणेकामी नोंद केली असे",
  "talathi": "धनंजय अशोक भोसले"
}
