{
  "village_code": "273400050422210000",
  "village_name": "कावणे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4862,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:08Z",
  "surveys": [
    "84/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : मे.. आब्रिट्रेंटर सन्मती सहकारी बँक लि., इचलकरंजी (आब्रिट्रेंटर अँड. श्री अभिजित के. कापसे)\nआदेश क्रमांक : दावा नं, 18/2024 निशाणी 20\nआदेश दिनांक : 13/07/2024\nबाजूस दाखल केले गट नं. 84/अ च्या जमिनीचे खातेदार किरण बाबुराव पाटील यांनी सन्मती सहकारी बँक लि. इचलकरंजी यांचेकडून घेतलेले कर्ज थकवलेने व ते थकबाकीत गेलेने मा. आब्रिट्रेंटर सन्मती सहकारी बँक लि., इचलकरंजी (आब्रिट्रेंटर अँड. श्री अभिजित के. कापसे) यांचेकडील दावा नं. 18/2024 निशाणी 20 अँवाँर्ड दि. 13/07/2024 प्रमाणे अँवाँर्ड आलेने व सोबत विक्री अधिकारी सन्मती सहकारी बँक लि. इचलकरंजी यांचेकडील जा.क्र. SSB/HO/विक्री अधिकारी/जप्ती आदेश /114 / 2026 दि. 21/09/2026 चा आदेश व सोबत शाखाधिकारी सन्मती सहकारी बँक लि. संतोष आप्पासो पाटील यांचे दि. 21/09/2026 चे पत्र व दि. 15/12/2025 चे विक्री अधिकारी अधिकार पत्र`आदेश आलेने किरण बाबुराव पाटील यांचेवर रु. 1,91,818/- चा जप्ती बोजा नोंद करणेकामी नोंद केली असे. ता.म.",
  "talathi": "धनंजय अशोक भोसले"
}
