{
  "village_code": "273400050422210000",
  "village_name": "कावणे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:08Z",
  "surveys": [
    "891"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:धोंडी बाळू पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचेकडून न घेतलेले कर्ज रक्कम रु. 25,00,000/- चा बोजा फेरफार क्र. 3663 दि. 14/09/2007 ने ७/१२ वर दाखल झाला होता तो बोजा कमी करणेबाबत शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक 106/2025-26 दिनांक 15/12/2025 सोबत बोजा फेरफार उतारा, बोजा इंडेक्स उतारा 5061/2006 दि. 20/10/2006, रिकन्व्हेन्स इंडेक्स उतारा 5535/2026 दु, 14/08/2026, धोंडी बाळू पाटील यांचा मृत्यू प्रमाणपत्र सोबत मुलगा चंद्रकांत धोंडीराम पाटील यांनी वर्दी अर्ज दिलेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय अशोक भोसले"
}
