{
  "village_code": "273400050422210000",
  "village_name": "कावणे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:08Z",
  "surveys": [
    "333",
    "335",
    "942"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 942, 333, 335, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3288 दि. 08/08/2000 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची प्रकाश वसंत लोहार, मधुकर वसंत लोहार, राजेंद्र वसंत लोहार, बेबीताई बळवंत लोहार, लक्ष्मीबाई वसंत लोहार यांची नावे 7/12 चे कब्जेदार सदरी लावणेसाठी राजेंद्र वसंत लोहार यांनी आपले फेरफार मधील नाव रामचंद्र वसंत लोहार ऐवजी वा. ठ. 83 प्रमाणे राजेंद्र वसंत लोहार असे लावणेबाबत दिले वर्दी अर्ज, फेरफार उतारा नक्कल प्रत, आधार कार्ड व वारस ठराव नक्कल प्रत अ.नं. 83 दिलेवरून वारस ठराव व फेरफार प्रमाणे नावे दाखल.",
  "talathi": "धनंजय अशोक भोसले"
}
